Heavy Raining | पावसामुळे दुष्काळी माण तालुक्यातील बहरलेल्या द्राक्ष बागांचे मोठे नुकसान

2021-12-02 745

Heavy Raining | पावसामुळे दुष्काळी माण तालुक्यातील बहरलेल्या द्राक्ष बागांचे मोठे नुकसान

काल व आज दिवसरात्र पडत असलेल्या पावसामुळे दुष्काळी माण तालुक्यातील देवापूर, पळसावडे, जांभूळणी, शेनवडी इत्यादी गावातील बहरलेल्या द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, माण खटावचे प्रांताधिकारी शैलेश सुर्यवंशी यांनी आज सायंकाळी देवापूर येथील द्राक्ष बागांची पाहणी करुन संबंधित द्राक्ष बागायतदारांशी संवाद साधला. (व्हिडिओ : सलाउद्दिन चोपदार)

Videos similaires